अष्टविनायक मधील चौथा गणपती म्हणून ओळख असलेले वरदविनायक हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील खालापूर तालुक्यातील महाड या या गावी आहे.मुंबई पुणे महामार्गावर खालापूर आणि खोपोली च्या मध्ये हाळ या गावाजवळ आहे .

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

19 thoughts on “वरदविनायक मंदिर कुठे आहे ?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *