अष्टविनायक मधील दुसरा गणपती म्हणून ओळखले जाणारे श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक येथे आहे. महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण आहे. अहमदनगर नगर पासून पारगाव फाटा ते श्रीगोंदा मार्गे सिद्धटेक हे अंतर सुमारे ८२ किलोमीटर आहे.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.