मोरगाव हे पुण्याच्या आग्नेय दिशेला आहे. ते पुण्याहून सासवड -जेजुरी मार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे.पुणे जिल्ह्यातील बारामती या तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० किलोमीटर तर बारामती पासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे .

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.