ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य म्हणजे ऋचा होय. अनेक ऋचांना एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.