अफगणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश , श्रीलंका आणि भारत हे सर्व देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला ‘दक्षीण आशिया’ असे म्हटले जाते. या मधील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेता या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हटले जाते

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.