भारताच्या इतिहासाच्या जडणघडणी चा विचार केला असता खलील सहा भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात

१) हिमालय

२) सिंधू-गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांचा मैदानी प्रदेश

३)थरचे वाळवंट

४) दक्खनचे पठार

५) समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश

६) समुद्रातील बेटे

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.