श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून यांच्याकडे सामान्य प्राशासन, महिती तंत्रज्ञान, महिती व जनसंपर्क, विधी व न्याय आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय अशी खाती आहेत.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.