म्हैसूर येथील कृष्णार्जुनसागर धरणाच्या काठी असलेल्या उद्यानाचे नाव “वृंदावन उद्यान ” असे आहे. हे उद्यान म्हैसूर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे . या उद्यानाचे काम १९२७ साली सुरु होऊन १९३२ साली पूर्ण झाले आहे.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.