कावेरी नदीवरील सर्वात पहिले धरण हे “स्टोन अनिकट ” हे १६०० वर्षांपूर्वी बांधले गेले आहे असा अंदाज आहे तर काही इतिहासकर मानतात कि स्टोन अनिकट हे धरण १८०० वर्षांपूर्वी बांधले गेले असावे. हे धरण फक्त दगड आणि माती पासून बनलेले होते. १९०० साव्या शतकात त्याचा विस्तार होऊन त्याचे नाव “ग्रँड अनिकट” असे करण्यात आले.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.