कन्न्मवाडी हे धरण कावेरी या नदीवर हेमावती आणि लक्ष्मणतीर्थम या नद्या जिथे मिळतात त्यापासून थोड्या अंतरावर कन्न्मवाडी हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे कामकाज १९११ साली सुरु झाले व ते पूर्ण होण्यासाठी तब्ब्ल १२ वर्षे लागली. भारतातील प्रथम अभियंता म्हणून ज्यांना ओळखले जाते असे डॉ . सर. एम विश्वेश्वरय्या यांनी या धरणाचे कामकाज केले आहे . याच धरणाला कृष्णार्जुन सागर या नावाने ओळखले जाते. हे नाव तेव्हाच्या म्हैसूरच्या राजाच्या नावाने ओळखले जाते.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.