कावेरी नदी हि दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी आहे . कावेरी नदी कर्नाटक राज्यातील कोडागु जिल्ह्यातील पश्चिम घाटातील समुद्र सपाटीपासून १३४१ मीटर उंचावर असलेल्या ब्रम्हगिरी पर्वतात उगम पावते.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.