जम्मू काश्मीर या राज्याला दोन राजधान्या आहेत .

त्या खालील प्रमाणे
जम्मू काश्मीर या राज्याची उन्हाळी राजधानी श्रीनगर हे शहर आणि
हिवाळी राजधानी जम्मू हे शहर आहे

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.