बे चा पाढा

२ X १ = २ दोन गुणिले एक = दोन बे एके बे
२ X २ = ४ दोन गुणिले दोन = चार बे दुणे चार
२ X ३ = ६ दोन गुणिले तीन = सहा बे त्रिक सहा
२ X ४ = ८ दोन गुणिले चार = आठ बे चोक आठ
२ X ५ = १० दोन गुणिले पाच = दहा बे पंचे दहा
२ X ६ = १२ दोन गुणिले सहा = बारा बे सक बारा
२ X ७ = १४ दोन गुणिले सात = चौदा बे साते चौदा
२ X ८ = १६ दोन गुणिले आठ = सोळा बे आठे सोळा
२ X ९ = १८ दोन गुणिले नऊ = अठरा बे नवे अठरा
२ X १० = २० दोन गुणिले दहा = वीस बे दाहे वीस

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.