माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा वाढदिवस २४ सप्टेंबर या दिवशी असतो .अर्जुन चा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी महाराष्ट्र राज्यातील मुंबईत झाला आहे . अर्जुन तेंडुलकर सुद्धा त्याच्या वडीलांप्रमाणे क्रिकेट खेळतो .तो डाव्या हाताने फलंदाजी करितो आणि डाव्या हाताने गोलंदाजी करितो . त्याला त्याचा वडिलांचे म्हणजेच क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या महान खेळाडू चे म्हणजेच सचिन तेंडुलकरचे उत्तम असे मार्गदर्शन लाभत आहे .

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.