जळगांव जिल्ह्यात केळी या फळाची निर्मिती सर्वात जास्त होते . येथील केळी भारतातच नव्हे तर परदेशात सुध्दा निर्यात केली जाते . म्हणून जळगांव जिल्हा केळी या पिकासाठी प्रसिद्ध आहे

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.