कळसुबाई शिखर हे महाराष्ट्र राज्यात असून राज्यातील नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी या गावापासून कळसुबाई या शिखरावर जाण्याचा मार्ग आहे.

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.