भारतीय वित्त आयोगाची स्थापना 1951 मध्ये झाली. 

केंद्र व भारत सरकार यांच्यातील आर्थिक संबंध जपणे हा या स्थापनेचा उद्देश होता. वित्त आयोगाची नेमणूक दर पाच वर्षांनी केली जाते.अर्थात असेही म्हटले जाऊ शकते की आयोगाने केलेल्या शिफारशींच्या आधारे भारत सरकार आयोगाच्या शिफारशी आणि राज्यांना मिळालेल्या निधीची बांधील असेल असे संविधानात नमूद केलेले नाही.

वित्त आयोग : (फायनॅन्स कमिशन). संघराज्य पद्धतीत घटकसत्तांमध्ये वित्तीय तोल राखण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. भारत हे संघराज्य असल्यामुळे भारतात अशी व्यवस्था भारतीय संविधानाच्या कलम २८० नुसार वित्त आयोगाच्या रूपाने करण्यात आली आहे. सामान्यतः दर पाच वर्षांनी वित्त आयोग नेमला जावा, अशी ही तरतूद आहे. तथापि राष्ट्रपतींना आवश्यक वाटल्यास पाच वर्षांच्या कालावधीपूर्वीही नवा वित्त आयोग अस्तित्वात येऊ शकतो

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

One thought on “वित्त आयोग म्हणजे काय?”

Leave a Reply

Your email address will not be published.