दुकान कायदा परवाना म्हणजे आपल्या व्यवसायाची नोंदणी

सर्वसाधारणपणे दुकान सुरू केल्यानंतर दुकान आणि आस्थापना कायद्याअंतर्गत राज्य शासनाच्या कामगार विभागात आपल्या दुकानाची नोंदणी करावी लागेल

दुकान आणि आस्थापना अधिनियम भारत

भारतातील बहुतेक व्यवसायांच्या अधीन असलेल्या महत्वपुर्ण नियमांपैकी म्हणजे दुकान आणि आस्थापना कायदा ,जो भारतातील प्रत्येक राज्यात लागू केला आहे

हा कायदा मजुरी, कामाचे तास, रजा,सेवेच्या अटी आणि इतर कामांच्या अटींचे नियमन करण्यासाठी लागू केला आहे

दुकान आणि आस्थापना कायदा कामगार विभागातर्फे नियंत्रित केला जातो, ज्यामध्ये व्यवसाय चलवायच्या नियमांचे पालन केले जाते

हा कायदा फ़क्त व्यवसायांच्या आस्थापनासाठीच केला जात नाही तर, सोसायट्या,धर्मदाय विश्वस्त संस्था, मुद्रण संस्था, शैक्षणिक संस्था अश्या बऱ्याच ठिकाणी हा कायदा लागू आहे

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

5,741 thoughts on “(Shop act )दुकान कायदा परवाना काय आहे?”
  1. This is really interesting, You are a very skilled blogger.
    I have joined your feed and look forward to seeking more of your excellent
    post. Also, I’ve shared your website in my social networks!