नॅशनल प्रोग्राम फॉर टेक्निकल इंहान्सड लर्निंग होय


तंत्रज्ञान वर्धित शिक्षणविषयक राष्ट्रीय उपक्रम आहे

हा उपक्रम भारत सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाद्वारे वित्तपुरवठा केलेला उपक्रम असून सर्व आय.आय.टी समनव्यातुन घडलेला आहे

या उपक्रमात सर्व नवनवीन अभ्यासक्रम ऑनलाईन प्रणाली द्वारे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना च्या कौशल्य विकासासाठी सादर केले जातात

या अभ्यासक्रमांची अथवा कोर्सेस शिकून झाल्यावर त्यावर एक परीक्षा घेतली जाते.ही परीक्षा सुध्या ऑनलाईन प्रणाली द्वारे घेण्यात येते

परीक्षा पास झाल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या रँकिंग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राच्या माध्यमातून देण्यात येतात

यात अभियांत्रिकी आणि अभियांत्रिकी सोडून इतर कोर्सेस ४ आठवडे, ८ आठवडे,१२ आठवडे अश्या स्वरूपात उपलब्ध आहेत

या संस्थेची स्थापना सात आय.आय.टी आणि भारतीय विज्ञान संस्था यांनी २००३ साली केली होती

एनपीटीइल विषयी त्यांची ऑफिशिल संकेतस्थलावर उपलब्ध आहे

यांचे स्वतंत्र यू ट्यूब चॅनेल देखील आहे

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.