आयआयटी म्हणजे इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजि होय

म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था

हे एक स्वायत्त सार्वजनिक तांत्रिक आणि संशोधन विद्यापीठ आहे

मानव संसाधन विकास मंत्री हे आयआयटी परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत

या संस्थेची स्थापना १५ सप्टेंबर १९५६ रोजी करण्यात आली आहे

आयआयटी या भारताच्या २३ शहरात संस्था आहेत

आयआयटी संस्थांची यादी

१) आयआयटी खडगपूर ,पश्चिम बंगाल

२) आयआयटी बॉम्बे,महाराष्ट्र

३) आयआयटी मद्रास,तामिळनाडू

४) आयआयटी कानपुर,उत्तर प्रदेश

५) आयआयटी दिल्ली, दिल्ली

६) आयआयटी गुवाहाटी, आसाम

७) आयआयटी रुडकी,उत्तराखंड

८) आयआयटी रोपार,पंजाब

९) आयआयटी भुवनेश्वर, ओडिशा

१०) आयआयटी गांधीनगर,गुजरात

११) आयआयटी हैदराबाद, तेलंगाणा

१२) आयआयटी जोधपूर, राजस्थान

१३) आयआयटी पटना, बिहार

१४) आयआयटी इंदोर मध्यप्रदेश

१५) आयआयटी मंडी, हिमाचल प्रदेश

१६) आयआयटी बीएचयू ,वाराणसी, उत्तरप्रदेश

१७) आयआयटी पल्लकड, केरळ

१८) आयआयटी तिरुपती आंध्र प्रदेश

१९) आयआयटी धनबाद,झारखंड

२०) आयआयटी भिलाई,छत्तीसगड

२१) आयआयटी गोवा,गोवा

२२) आयआयटी जम्मू,जम्मू आणि काश्मीर

२३) आयआयटी धारवाड,कर्नाटक

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.