तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे

यात तीन रंग आहेत

१) नारिंगी

२) पांढरा

३) हिरवा

मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे .

या अशोक चक्रात 24 आरे आहेत

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.