निर्मला सीतारामन् या भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. निर्मला सीतारामन् यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला.

निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ ला झाला आहे

निर्मला सितारामन यांचा जन्म मदुराई येथे झाला आहे

निर्मला सीतारमण या आधी भारताच्या संरक्षण मंत्री होत्या

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.