WHO डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझशन

म्हणजेच विश्व स्वास्थ संस्था

विश्व स्वास्थ्य संस्था ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. 

या संस्थेचे मुख्यालय हे जिनेवा, स्वित्झर्लंड येथे आहे

या संस्थेची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी झाली

म्हणून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो

हि संस्था 194 पेक्षा जास्त देशात कार्यरत आहे

या संस्थेत ७००० हुन अधिक लोक कार्यरत आहेत

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.