इंडियन रेल्वे केटरिंग ॲंड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतीय रेल्वेची एक कंपनी आहे. ही कंपनी रेल्वेमधील खानपान सेवा, तिकिट विक्री तसेच रेल्वेसंबंधित पर्यटन इत्यादी खाती संभाळते. भारतामधील रेल्वेच्या तिकिटांचे इंटरनेट वापरून आरक्षण तसेच रद्दीकरण या माध्यमातून सहज करता येते

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.