भारतात 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येतो

देशातील वैज्ञानिक, अभियंता आणि तंत्रज्ञ यांच्या या अतुलनीय यशांच्या आधारे अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून घोषित केले. 

काय घडले असे की 11 मे तंत्रज्ञान दिवस घोषित करण्यात आला:-

डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली 11 मे १९९८ रोजी शक्ती-I या क्षेपणास्त्राची पोखरण येथे यशस्वी चाचणी केली

या यशामुळे भारत हा जगातील सहावा न्यूक्लियर देश म्हणून गणला गेला

इतकेच नाही तर याच दिवशी हंसा-3 चे यशस्वी उडान बेंगळुरू येथे करण्यात आले

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझशन ने बनवलेले त्रिशूल मिसाईल ची अंतिम चाचणी करण्यात आली

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *