महाराणा प्रताप यांच्या वरील मराठी पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे

  • झुंझार योद्धा राणा प्रताप (अंजली ठाकूर)
  • नरव्याघ्र (अनंत तिंबिले)
  • प्रणवीर महाराणा प्रताप (डॉ. भारती सुदामे)
  • महाराणा प्रताप (परशुराम काटदरे)
  • महाराणा प्रताप (मेघा अंबिके)
  • महाराणा प्रताप (राजेश शंकर भट्ट)
  • महाराणा प्रताप (संध्या शिरवाडकर)
  • महाराणा प्रताप – एक ऐतिहासिक अध्ययन (डॉ. नरसिंह परदेशी-बघेल)
  • महाराणा प्रताप यांच्या स्फूर्तिकथा (डॉ. रमाकांत देशपांडे)

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.