उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. उदय सामंत हे आज, शुक्रवार दिनांक ८ मे २०२० रोजी दुपारी १ वा. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी परीक्षेसंदर्भात बोलताना म्हणाले की फक्त अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यात येतील .अन्य वर्गांच्या परीक्षा रद्द..

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.