1) एक लिटर दुध एका मोठ्या भांड्यात तापवायला ठेवा

2) त्यात थोडे चिमूटभर मीठ घाला

3) एक लिंबूचे रसात थोडे एक चमचा पाणी घालून हे मिश्रण त्या तापत असलेल्या दुधात टाका

4)साधारणपणे पाच ते सात मिनिटे हे दूध उकळू द्या

5) आता दूध फटायला सुरवात झाल्यानंतर त्याचा गोळा तयार होईल आणि पाणी वेगळे व्हायला सुरुवात होईल

6)एक भांड घ्या त्यावर एक मुलायम कापड ठेवा व हे फाटलेले दूध व्यवस्थित गाळून घ्या

7) आता हा गोळा रुमलमध्ये च राहू द्या व वरून एक हलके वजनाची काही वस्तू दहा मिनिटे ठेवा

8) आता यावर बर्फ ठेवा

9) 10 मिनिट नंतर रुमालातून हा गोळा एका प्लेट मध्ये काढून घ्या

10) पनीर एकदम छान पध्दतीने तयार झालेले तुम्हांला दिसेल

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.