जगात सर्वत्र कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला असून कोरोना संक्रमित ची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे..यावर आळा घालण्यासाठी भारत सरकारने यावर एक अप्लिकेशन सुरू केले आहे . या अप्लिकेशन चे नाव आहे आरोग्य सेतू ..

आरोग्य सेतू चे फायदे:

1) या अप्लिकेशन मध्ये आपल्याला एक प्रथम दर्शनी स्वतःची चाचणी करता येते

2) यात आपल्याला भारतातील सर्व कोरोना ची आकडेवारी मिळते

3) आपल्या पासून 500 मीटर, 1किलोमीटर, 2किलोमीटर,5किलोमीटर,10किलोमीटर अंतरावर किती लोक आरोग्य सेतूचा वापर करीत आहेत , किती लोकांची स्वतःची चाचणी बरे वाटते आहे ,किती लोकांची चाचणी बरे वाटत नाही, किती लोक कोरोना संक्रमित आहेत या सर्वांची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळते

4) कोरोना पासून सुरक्षित कसे राहवे याबद्दल ची माहिती येथे मिळते

5) PM cares फंड मध्ये दान येथुन देता येते

6) ताजी आकडेवारी मिळविण्यासाठी आपले मोबाईल चे Bluetooth आणि location सुरू ठेवणे आवश्यक आहे

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

130 thoughts on “आरोग्य सेतू अँप चे फायदे”

Leave a Reply

Your email address will not be published.