अंग ऐ माझी रानु
राग तू नको मानू

मला सांग तर  खरं
यातलं काय मी आणू

पिझ्झा-बर्गर -सँडविच
तिखट, यातलं काय मी आणू

तू नको लावू मस्का
मला राग आहे जानू

आइस्क्रीम-चोकोबार-कुल्फी
थंडगार , यातलं काय मी आणू

तू नको लावू मस्का
मला राग आहे जानू

साडी -ड्रेस-घागरा
फॅन्सी , यातलं काय मी आणू

तू नको लावू मस्का
मला राग आहे जानू

लोणावळा -खंडाळा-पन्हाळा
तिकिटं, यातलं काय मी आणू

तू नको लावू मस्का
मला राग आहे जानू

शेवंती-अबोली-मोगरा
गजरा, यातलं काय मी आणू

तू नको लावू मस्का
मला राग आहे जानू

कॅडबरी-किटकॅट-पर्क
चॉकलेट, यातलं काय मी आणू

तू नको लावू मस्का
मला राग आहे जानू

पायल-नथ-झुमके
कटलरी, यातलं काय मी आणू

तू नको लावू मस्का
मला राग आहे जानू

चंद्र -तारे-सूर्य
ग्रह, यातलं काय मी आणू

अंग ऐ माझी रानु
राग तू नको मानू

अरे थांब-थांब- थांब
यातलं काहीच नको जानू

फक्त खूपसार प्रेम हवं
की, राग गेला माझा जानू

थोडा वेळ  काढ माझ्यासाठी
की, राग गेला माझा जानू


अंग ऐ माझी  रानु
तुझाच आहे हा जानू

By mayu1422

मराठी भाषेचे जतन व संवर्धन ..तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार

Leave a Reply

Your email address will not be published.